Tag Archives: Mumbai Murder Case

Mira Road Murder: “सरस्वतीने आम्हाला सांगितलं होतं की, तो काका…”, अनाथाश्रमातील कर्मचाऱ्याचा धक्कादायक खुलासा

Mira Road Murder: महाराष्ट्र सध्या एका हत्याकांडाने हादरला आहे. मिरा रोडमध्ये 56 वर्षीय मनोज साने (Manoj Sane) याने आपल्या लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्यची (Saraswati Vaidya) हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले. बुधवारी संध्याकाळी मिरा रोडच्या इमारतीमधील सातव्या मजल्यावर सरस्वती वैद्य यांचा अत्यंत वाईट अवस्थेत मृतदेह आढळला. आरोपीने मृतदेहाचे काही तुकडे बादलीत भरुन ठेवले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून अनेकांना …

Read More »