Tag Archives: Mumbai Monsoon

मुंब्रा देवी डोंगराजवळ भूस्खलन; 500 नागरिकांचे तातडीने स्थलांतर

Kalyan Dombivali Rain :  ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. सकाळ पासून बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंब्र्यात भूस्खलन झाले आहे. यामुळे काही घराचं प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावण निर्माण झाले आहे. खरबरदारी म्हणून  400 ते 500 जणांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. आपत्कालीन कक्षाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.  मुंब्रा बायपास येथील मुंब्रा देवी जवळ डोंगरावर …

Read More »

Maharashtra Rain : घराबाहेर पडू नका, पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेट अलर्ट जारी!

Maharashtra Rain Red Alert: गेल्या महिन्याच्या अखेरीस पावसाने दडी मारली होती. त्यानंतर आता जुलै महिन्याच्या सुरूवातीला पावसाने जोरदार कमबँक केलं आणि चांगलाच जोर धरला. अशातच आता सर्वांसाठी पुढील 5 दिवस महत्त्वाचे असणार आहेत.  पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील घाट भागांसाठी हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 5 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा …

Read More »

Maharashtra Rain : राज्यात येलो अलर्ट! मुंबई, पुण्यासह 26 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

Maharashtra Rain Updates :  राज्यात पावसाने दडी मारल्यानंतर शुक्रवारपासून वरुणराजाने दमदार एण्ट्री मारली आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तर विकेंडला पाऊस कोसळत असल्याने सहलीला फिरायला जाणारे मंडळी आनंदात आहे. पण सहलीला जाण्यापूर्वी हवामान विभागाने पावसाचा अंदाज काय सांगितला आहे ते जाणून घ्या. मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक ठिकाणी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. (maharashtra heavy rainfall warning to mumbai …

Read More »

Maharashtra Rain Updates : आज विजांच्या कडकडाटासह वादळ, ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Rain Updates : जुलै महिन्याचा अर्धा महिना उलटून गेला तरी राज्यात हवा तसा पाऊस झालेला नाही. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वरुणराजाने दांडी मारली आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. चांगल्या पावसाशिवाय पेरणी शक्य नाही. त्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. दरम्यान आज राज्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  (maharashtra rain updates thunderstorm with …

Read More »

Maharashtra Rain Updates : कोकण- विदर्भात यलो अलर्ट; तुमच्या भागात काय परिस्थिती?

Maharashtra Rain Updates : जून महिन्याच्या अखेरीस जोर धरलेला मान्सून (Monsoon) आता राज्यात, स्थिरावताना दिसत आहे. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार जुलै महिन्यात मान्सून नाराज करणार नसून, तो सरासरीइतकी हजेरी लावणार आहे. असं असलं तरीही राजच्यातील सध्याचं पर्जन्यमान हे कमीच असून, धरण क्षेत्रांमध्ये आणखी चांगला पाऊस होण्याची गरज हवामान विभागानं व्यक्त केली आहे.  सध्या अलिबाग (Alibag), ठाणे (thane), पालघर या भागांमध्ये पावसानं …

Read More »

Maharashtra Rain News : आज राज्याच्या ‘या’ भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज; निसर्ग धडकी भरवणार

Maharashtra Rain News : जून महिन्याच्या अखेरपासूनच पावसानं चांगला जोर धरला आणि बहुतांश भागांमध्ये तो अनेकांना आनंद देत बरसला. अर्थात राज्याचा काही भाग मात्र या पावसापासून अद्यापही वंचितच आहे. कारण, तिथं पावसाचं आगमन तर झालं, पण अजूनही काळ्या ढगांचं चकवा देणं इथं सुरुच आहे. राज्याच्या धुळे पट्ट्यातील काही भागांना पावसाची प्रतीक्षा असतानाच आता विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी सांगण्यात आली …

Read More »

Maharashtra Rain Updates : मुंबई, कोकणासह राज्याच्या कोणत्या भागांत मुसळधार? पाहा हवामान वृत्त

Maharashtra Rain Updates : राज्यात काहीसा दिरंगाईनं पोहोचलेला मान्सून (Monsoon) आता बहुतांश जिल्ह्यांना व्यापताना दिसत आहे. विदर्भ, कोकणासह मध्य महाराष्ट्रातही पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. परिणामी शेतीच्या कामांना वेग आल्याचंही पाहायला मिळत आहे. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये पावसानं जोर धरलेला असतानाच जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मात्र पावसाची ये-जा पाहायला मिळाली. त्यातच सोमवार (3 जुलै 2023) रोजी मुंबई- उपनगरांमध्ये लख्ख …

Read More »

Maharashtra Rain Updates : विठ्ठलाच्या कृपेनं राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार; बळीराजा सुखावला

Maharashtra Rain Updates : जवळपास पाच ते सहा दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं धुमाकूळ घातल्यामुळं मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पण, बळीराजा मात्र सुखावला. कोकणासह विदर्भात मागील काही दिवसांच्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आल्याचं पाहायला मिळालं. हाच पाऊस पुढील काही दिवसांसाठी सुरुच राहणार आहे.  भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार बुधवारपासून रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबईसह नाशिक आणि …

Read More »

पावसामुळं रायगड- पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर दरड; पाहा Monsoon Updates

Monsoon Updates : पावसाचे दिवस सुरु झाल्यानंतर राज्याच्या कोकण पट्ट्यामध्ये आणि काही डोंगररांगाांच्या परिसरामध्ये दरडसत्रांना सुरुवात होते. परिणामी दैनंदिन वाहतुकीवर याचे थेट परिणाम होताना दिसतात. अशीच काहीशी परिस्थिती रायगड – पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर ओढावल्याची पाहायला मिळाली. कारण इथं दरड कोसळल्याचं वृत्त समोर येत आहे.  दरड कोसळल्यामुळं पोलादपूरकडून महाबळेश्वर आणि महाबळेश्वरकडून पोलादपूर मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. …

Read More »

राज्याच्या कोणत्या भागाला पाऊस झोडपणार? Monsoon च्या सुरुवातीलाच आयएमडीचा ऑरेंज अलर्ट

Monsoon Updates : मागील आठवड्यापासून सुरु असणाऱ्या पावसानं महाराष्ट्राच्या बहुतांश भागातील आसमंत झाकोळला आहे. ज्यामुळं सूर्यनारायणाचं दर्शन क्वचितच होताना दिसतंय. त्यातही हा पाऊस सध्यातरी काढता पाय घेण्याच्या किंवा उसंत घेण्याच्या तयारीत नसल्यामुळं हा नवा आठवडाही पावसाळी असणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे.  हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 5 दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. राज्याच्या बहुतांश भागात हलक्या ते …

Read More »