Tag Archives: Mumbai Local Train News

कल्याणच्या पुढील प्रवासाला वेग येणार, लोकलची संख्याही वाढणार, मध्य रेल्वेचा फ्युचर प्लान

Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेवरील कल्याण, ठाणे, डोंबिवली या रेल्वे स्थानकात भरपूर गर्दी असते. या स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. अलीकडेच केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई लोकलसाठी मागील वर्षीच्या तुलनेत 29 टक्क्यांची अधिक तरतूद केली आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP)साठी 789 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. MUTPसाठी केंद्र सरकार जितकी रक्कम देते तितकीच राज्य सरकारला …

Read More »

लोकल प्रवास सुखाचा होणार, ट्रान्सहार्बरवर सुरू होतेय नवीन स्थानक, 12 जानेवारीपासूनच करा प्रवासाला सुरुवात

Digha Gaon Railway Station: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी मुंबई व नवी मुंबई लगतच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. 12 जानेवारी रोजी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, तसंच, खारकोपर-उरण रेल्वे मार्गाचे उद्घाटन होत आहे. त्याचबरोबर, प्रवाशांचा लोकल प्रवास सुखाचा व्हावा यासाठी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर आणखी एक स्थानक उभारण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच …

Read More »

हार्बर मार्गावरील नवीन रेल्वे मार्ग सुरू होतोय, 12 जानेवारीला PM मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा

Mumbai Local News Today: तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरील रेल्वे मार्ग 12 जानेवारीपासून प्रवाशांसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर पनवेलहून व उरणहून मुंबई, नवी मुंबईला जाणे सोप्पे होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या रेल्वे प्रकल्पाची प्रतीक्षा होती. आता अखेर हा प्रकल्प सुरू होत आहे. (Pm …

Read More »

उरणहून वेळेत गाठता येणार मुंबई; जानेवारीपासून प्रवाशांचा प्रवास सोप्पा होण्याची शक्यता

Navi Mumbai Local Train Update: कित्येक वर्षांपासून उरण-नेरूळ रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे. तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरील रेल्वे मार्ग सुरू होण्याची प्रवासी आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, कोणत्या न् कोणत्या कारणांनी या रेल्वेमार्गाचे लोकार्पण लांबणीवर पडत आहे. रायगड जिल्ह्यातील खारकोपर ते उरण मार्गावर रेल्वे सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात नवीन अपडेट समोर येतेय.  न्हावा-शिवडी अटल सेतू …

Read More »

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवरील 6 लोकलच्या वेळेत बदल, वाचा बदललेले वेळापत्रक

Mumbai Local Train Time Table Updated From 4th January: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. लोकलच्या वेळेवर अनेक मुंबईकरांचे पुढचे कार्यक्रम व ऑफिसचे गणित ठरत असते. लोकल वेळेत गाठली नाही तर पुढचे सगळे शेड्युल बिघडते. काहीजण तर वर्षानुवर्षे एकच लोकल पडकतात. या लोकलमध्ये अनेकांना जीवाभावाचे मित्रही सापडले आहेत. एकूणच मुंबईकरांचे वेळेचे गणित हे लोकलवर अलवंबून असते. मुंबईकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर …

Read More »

सावधान! मुंबई लोकल ट्रेनमध्ये फिरतोय चोर, भिकाऱ्याच्या वेषात…

Mumbai Local Train: मुंबई लोकलमधून दररोज जवळपास 80 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या फायदा घेऊन किंवा प्रवासी ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशांच्या खिशातून मोबाइल लंपास केला जातो. अशा मोबाइल चोरांवर पोलिसांची करडी नजर असते. मात्र, आता चोरांनी नवा फंडा शोधून काढला आहे. वांद्रे पोलिसांनी 32 वर्षांच्या एका मोबाइल चोराला अटक केली आहे. त्याच्याजवळ 25 पेक्षा जास्त मोबाइल सापडले आहेत.  …

Read More »

खार – गोरेगाव सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण; पण प्रवाशांना काय फायदा होणार?

Mumbai Local Train Update Today: पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड ते गोरेगाव स्थानकांदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेसाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉकचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत जवळपास 2,500 लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. खार ते गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण झाले असून ब्लॉक संपल्याचे पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे.  सोमवारपासून पश्चिम रेल्वेवरील गाड्या पूर्वपदावर आल्या …

Read More »

मुंबईलगतच्या शहरात वाढतेय लोकसंख्या, प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने घेतलाय मोठा निर्णय

Mumbai Local Train Update: मुंबईच्या लगतच्या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहेत. मुंबईतील घरांच्या वाढत्या किंमती यामुळं मुंबईशेजारी असलेल्या शहरांमध्ये अनेक जण घर घेतात. या शहरांतून मुंबईत पोहोचण्याचा पर्याय म्हणजे मुंबईची लोकल. मात्र, लोकलमध्येही प्रवाशांची संख्या दुपट्टीने वाढत आहे. तर, शहरांतही लोकसंख्या वाढताना दिसत आहे. त्यालाच पर्याय म्हणून रेल्वे प्रशासन अनेक ठिकाणी नवनवीन प्रकल्प राबवत आहेत. पश्चिम रेल्वेवर असलेल्या विरार-डहाणू …

Read More »

नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, 6 नोव्हेंबरपासूनच होणार लागू

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते खार दरम्यान सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामामुळं रेल्वेकडून जवळपास दररोज ३०० लोकल रद्द करण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेवर आयोजित करण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळं प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशातच मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेवर प्रवाशांच्या सोयीसाठी १० एसी लोकल चालवण्यात येणार आहे. (AC …

Read More »

मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक, 5 लोकल रद्द, CSMTहून शेवटची कसारा लोकल ‘या’ वेळेत धावणार

Mumbai Local Train Update:  मध्य रेल्वेने टिटवाळा ते कसारादरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेवर घोषित करण्यात आलेल्या ब्लॉकमुळं या वेळेत पाच लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर, मेल आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळं रात्री उशीरा घरी जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप होण्याची शक्यता आहे.  टिटवाळा ते कसारादरम्यान अप आणि …

Read More »

उरणहून थेट गाठता येणार मुंबई व नवी मुंबई; आठवड्याभरात सुरू होतेय लोकल, अशी असतील स्थानके

Mumbai Local Train Update: मुंबई व मुंबईलगतच्या नागरिकांचा प्रवास सुखाचा व आरामदायी व्हावा यासाठी मुंबई लोकलचा आणखी विस्तार करण्यात येत आहे. तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरील रेल्वे मार्ग येत्या आठवड्याभरात प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील खारकोपर ते उरण मार्गावरील पाच स्थानकांच्या कामाला वेग आला आहे. या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गावर आठवडाभरात लोकल ट्रेन धावणार आहे. त्यामुळं उरणकरांना आता …

Read More »

खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून 17 वर्षीय मुलीचे अपहरण, ठाण्याहून थेट साताऱ्यात नेले, अन्…

Mumbai Local Train: मुंबईच्या लोकल ट्रेनमधील किस्से तर जगजाहिर आहेत. लोकलमधील महिलांची हाणामारी असो किंवा लोकलमध्ये साजरे करण्यात येणारे सण असो. संपूर्ण देशभरात मुंबई लोकलची चर्चा असते. मात्र, मुंबईनजीकच्या ठाण्यात लोकलमध्येच एक भयंकर प्रकार घडला आहे. खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.  12 ऑक्टोबर रोजी …

Read More »

मुंबई लोकलमध्ये चाललंय काय? विरार-चर्चगेट लोकलमध्ये ड्रग्सचे सेवन, Video Viral

प्रथमेश तावडे, झी मीडिया Mumbai Local Train News: लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन मानली जाते. गेल्या काही दिवसांपासून लोकलमधील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. सीटवरुन प्रवाशांची हाणामारी  ते लोकलमध्ये साजरे केले जाणारे सण यामुळंही लोकल चर्चेत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये भयंकर प्रकार घडत असल्याचे उघडकीस आले आहे. अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये अमली …

Read More »

मुंबई असुरक्षित होतेय? 24 वर्षीय तरुणीसोबत अश्लील चाळे, आरोपीने धावत्या लोकलमधून मारली उडी

Mumbai Local News: मुंबईची लाफइलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमध्ये (Mumbai Local) चाललंय काय? असाच प्रश्न सध्या निर्माण होत आहे. गेल्या महिन्याभरात मुंबई लोकलमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तीन घटना समोर आल्या आहेत. धावत्या लोकलमध्ये एका तरुणाने 24 वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Women Harassed …

Read More »

Mumbai Local : मुंबईतली ‘ही’ 17 लोकल स्थानकं होणार चकचकीत, यात तुमचं स्टेशन आहे का?

मुंबईः पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच मुंबईची (Mumbai Monsoon) दाणादाण उडाली आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर, अनेक रेल्वे स्थानकांतून पाणी गळती सुरु झाल्याचे व्हिडिओ शेअर होऊ लागले आहेत. रेल्वे स्थानकांची (Mumbai Local) छतातून पाण्याची गळती होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळं नागरिकांना मनस्ताप होताना दिसत आहे. मात्र, आता मुंबईतील रेल्वे स्थानकांचे रुपडे …

Read More »