Tag Archives: Mumbai Local Train News in marathi

लोकल प्रवास सुखाचा होणार, ट्रान्सहार्बरवर सुरू होतेय नवीन स्थानक, 12 जानेवारीपासूनच करा प्रवासाला सुरुवात

Digha Gaon Railway Station: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी मुंबई व नवी मुंबई लगतच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. 12 जानेवारी रोजी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, तसंच, खारकोपर-उरण रेल्वे मार्गाचे उद्घाटन होत आहे. त्याचबरोबर, प्रवाशांचा लोकल प्रवास सुखाचा व्हावा यासाठी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर आणखी एक स्थानक उभारण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच …

Read More »

उरणहून वेळेत गाठता येणार मुंबई; जानेवारीपासून प्रवाशांचा प्रवास सोप्पा होण्याची शक्यता

Navi Mumbai Local Train Update: कित्येक वर्षांपासून उरण-नेरूळ रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे. तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरील रेल्वे मार्ग सुरू होण्याची प्रवासी आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, कोणत्या न् कोणत्या कारणांनी या रेल्वेमार्गाचे लोकार्पण लांबणीवर पडत आहे. रायगड जिल्ह्यातील खारकोपर ते उरण मार्गावर रेल्वे सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात नवीन अपडेट समोर येतेय.  न्हावा-शिवडी अटल सेतू …

Read More »

सावधान! मुंबई लोकल ट्रेनमध्ये फिरतोय चोर, भिकाऱ्याच्या वेषात…

Mumbai Local Train: मुंबई लोकलमधून दररोज जवळपास 80 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या फायदा घेऊन किंवा प्रवासी ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशांच्या खिशातून मोबाइल लंपास केला जातो. अशा मोबाइल चोरांवर पोलिसांची करडी नजर असते. मात्र, आता चोरांनी नवा फंडा शोधून काढला आहे. वांद्रे पोलिसांनी 32 वर्षांच्या एका मोबाइल चोराला अटक केली आहे. त्याच्याजवळ 25 पेक्षा जास्त मोबाइल सापडले आहेत.  …

Read More »

उरणहून थेट गाठता येणार मुंबई व नवी मुंबई; आठवड्याभरात सुरू होतेय लोकल, अशी असतील स्थानके

Mumbai Local Train Update: मुंबई व मुंबईलगतच्या नागरिकांचा प्रवास सुखाचा व आरामदायी व्हावा यासाठी मुंबई लोकलचा आणखी विस्तार करण्यात येत आहे. तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरील रेल्वे मार्ग येत्या आठवड्याभरात प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील खारकोपर ते उरण मार्गावरील पाच स्थानकांच्या कामाला वेग आला आहे. या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गावर आठवडाभरात लोकल ट्रेन धावणार आहे. त्यामुळं उरणकरांना आता …

Read More »