Tag Archives: Mumbai Local Megablock

मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रक

Mumbai Local Megablock: प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 24 डब्यांच्या मेल एक्स्प्रेससाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमाट 10-11 ची लांबी वाढवण्याचे काम सुरू आहे. मध्य रेल्वेकडून हे काम सुरू आहे. अभियांत्रिकी-विद्युतीकरणाशी संबंधित इंटरलॉकिंग कामे करण्यासाठी मध्य रेल्वेकडून मध्यरात्री विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 23 मे ते 1 जूनपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या काळात काही ट्रेन रद्द …

Read More »

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा विकेंडला विशेष पॉवर ब्लॉक, ‘या’ लोकल रद्द होणार

Central Railway Mega Block: मुंबई लोकलही मुंबईची लाइफ लाइन म्हणून ओळखली जाते. शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेकडून ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तर, काही लोकल उशीराने धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून तसं जाहीर करण्यात आलं आहे. (Mumbai Local Update) उल्हासनगर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून प्लॅटफॉर्म २ वर पादचारी पुलाचे कॉलम …

Read More »

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; लोकल ट्रेनचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

Mumbai Local Mega Block Sunday:  मुंबईकरांनो रविवारी लोकल ट्रेनचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. कारण तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वे मार्गावर मानखुर्द ते नेरुळ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक मुळे मुंबईकरांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती करण्यासाठी तसंच सिग्नल यंत्रणेसंदर्भात …

Read More »