Tag Archives: mumbai indians IPL 2022

मुंबई इंडियन्ससाठी शूट करताना हिटमॅनची लेकीबरोबर मजा-मस्ती, समायरा-रोहितचा डान्स पाहाच!

<p><strong>Rohit Sharma Dance : </strong>रोहित शर्मा आगामी <a href="https://marathi.abplive.com/sports/ipl">आयपीएलसाठी</a> पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सची कमान सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे. पण सामन्यांपूर्वी रिलॅक्स करण्याकरता रोहित शर्मा सध्या <a href="https://marathi.abplive.com/sports/ipl/bcci-announced-the-full-schedule-for-tata-ipl-2022-know-detailes-of-mumbai-indians-all-matches-in-ipl-2022-1038594">मुंबई</a> इंडियन्ससोबतच्या शूट्सदरम्यान मजा-मस्ती करत आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये तो शूटदरम्यान मुलगी समायरासोबत डान्स करताना दिसत आहे.</p> <p>शूट दरम्यानचा डान्सचा हा व्हिडीओ शेअर करताना रोहितने लिहिलं आहे की,’कॅम्पेनचा …

Read More »