Tag Archives: Mumbai housing

Mhada Lottery 2023 : स्वत:च्या घराचं स्वप्न साकार होणार ; अवघ्या 14- 17 लाख रुपयांमध्ये म्हाडाची घरं

Mhada Lottery 2023 : (Dream Home) स्वत:चं हक्काचं घर असावं, कुटुंबातील प्रत्येकाला या घरात स्वत:ची हक्काची जागा मिळावी असं म्हणत प्रत्येकजण अशीच काही स्वप्न रंगवत असतो. अनेकदा (Job News) नोकरी करण्यासाठी हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवला जातो. काहींचं हे स्वप्न साकार होतं. तर, काहींना मात्र या स्वप्नपूर्तीसाठी वाजवीपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागले. हक्काचं घर घेऊ पाहणाऱ्यांसाठी मोलाचं योगदान असतं ते …

Read More »