Tag Archives: Mumbai Hording Collapse

14 मृत्यू, 6 कोटींचा दंड, वर्षभरापूर्वीचा FIR… होर्डिंग अपघातावरुन BMC-रेल्वेमध्ये जुंपली

Mumbai Ghatkoper Hording Collapse: मुंबईमधील घाटकोपरमध्ये सोमवारी वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग पेट्रोल पंपवर पडून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 74 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं असून अनेकांवर घाटकोपरमधील राजावडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र आता या होर्डिंग प्रकरणावरुन मुंबई महानगरपालिका आणि भारतीय रेल्वेदरम्यान जुंपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ज्या जमीनीवर होर्डिंग उभं होतं ती जमीन कोणाच्या मालकीची आहे यावरुन वाद सुरु झाला …

Read More »