Tag Archives: Mumbai Gold Rate

Gold Silver Price: ‘या’ कारणामुळे जोरदार आपटले सोन्याचे दर, चांदीही झाली स्वस्त

Gold Silver Price: सणासुदीच्या दिवशी, चांगले निमित्त साधून आपल्याकडे सोने खरेदी केली जाते. सोन्याचे दर कधी कमी होतात? याकडे साऱ्यांचे लक्ष असते. सोन्याच्या किंमती जास्त असल्याने आपण थोडे थोडे सोने खरेदी करुन ठेवतो. अशा गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोन्याचे दर कोसळले आहेत. याची कारणेही समोर आली आहेत. याबद्दल जाणून घेऊया. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती. सोन्या-चांदीच्या …

Read More »