Tag Archives: mumbai goa highway bridge collapse today

मुंबई-गोवा महामार्ग जूनअखेरपर्यंत सुरू होणार, पण…; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai Goa Highway: गेल्या 15 वर्षांपासून रखडलेला मुंबई -गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार  हा प्रश्न प्रत्येक कोकणवासियांना पडला आहे. गणपती, होळी, शिमगा या सणांसाठी रस्तेमार्गे गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात जाणे खूप त्रासदायक ठरते. महामार्गाचे काम सुरू असल्यामुळं अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे तर, कधी कधी कामामुळं वाहतूक कोंडीचा सामनादेखील करावा लागतो. मात्र आता मुंबई-गोवा महामार्गाचे काम जूनपर्यंत पूर्ण होणार …

Read More »

गणपती बाप्पा पावणार! मुंबई-गोवा महामार्ग कधी खुला होणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितली तारीख

Mumbai Goa Highway: तब्बल 13 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या लोकार्पणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही बातमी दिलासादायक ठरु शकते.  मुंबईहून कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास जलद आणि आरामदायी व्हावा यासाठी मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाचे काम …

Read More »