Tag Archives: Mumbai Firing

कोरोना योद्धा पुरस्कार विजेता ते मारेकरी… मॉरिस भाई आणि घोसाळकरांमध्ये नेमका वाद काय होता?

Abhishek Ghosalkar Vs Murderer Mauris Noronha Mauris Bhai Issue: माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर बोरिवलीच्या आय सी कॉलनीमधील रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे. कोरोना कालावधीमध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात समाजसेवा करणाऱ्या मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई …

Read More »

‘तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा की, मी घोसाळकरला…’; पत्नीचा धक्कादायक खुलासा

Abhishek Ghosalkar Shoot Dead Mauris Bhai Wife Big Revelation: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली. या हत्याकांडामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेलं असताना आता या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला आहे. …

Read More »

‘राज्यातली कायद्याची स्थिती बिघडली असं म्हणणं..’; घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Abhishek Ghosalkar Firing News: शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.  Abhishek Ghosalkar News: शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. तर, …

Read More »

‘आरोपी सांगतोय की एकनाथ शिंदेंमुळे मी गोळीबार केला, माझे कोट्यवधी रुपये..’; राऊतांचा सवाल

Sanajy Raut On CM Eknath Shinde: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. या प्रकरणावरुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणांच्या निमित्ताने जो नंगा नाच पाहाया मिळत आहे तो अवस्थ करणारा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी असं कधी घडलं …

Read More »

मृत्यूआधी आदित्य ठाकरेंना भेटलेले घोसाळकर! जाहीर सभेत आदित्य म्हणाले, ‘आता 5 वाजता…’

Abhishek Ghosalkar Meet Aaditya Thackeray Before Death: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसनेही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या हत्येच्या घटनेवरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त करत राज्यामध्ये सत्तेत असलेल्या …

Read More »

‘घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला CM शिंदेंनी दिलेली पक्ष प्रवेशाची ऑफर’; ‘4 दिवसांपूर्वीच..’

Abhishek Ghosalkar Shoot Dead Sanajy Raut Post: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वैयक्तिक वादातून मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. असं असतानाच संबंधित घटना घडल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊथ …

Read More »

रेल्वे पोलिसाने ट्रेनमध्ये गोळीबार करत चौघांना ठार का केलं? वाचा संपूर्ण घटनाक्रम, साक्षीदाराने सांगितला प्रत्येक क्षण

Mumbai Train Firing: मुंबई ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबाराने हादरली आहे. रेल्वे पोलीस कर्मचारी चेतन सिंह याने आपल्या एका वरिष्ठ अधिकारी आणि तीन प्रवाशांची जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळ्या घालून हत्या केली. दरम्यान, गोळीबार करण्याआधी त्याने आपल्या सहकाऱ्याने तब्येत बरी नसल्याचं सांगितलं होतं. चेतन सिंहला ट्रेनमधून खाली उतरायचं होतं. पण त्याला त्याची शिफ्ट पूर्ण करण्यास सांगण्यात आलं. यामुळे तो चिडला आणि भांडू लागला. यानंतर …

Read More »