Tag Archives: mumbai facial

17 हजारांचे फेशिअल महागात पडले, मुंबईतील महिलेचा संपूर्ण चेहराच बिघडला

Woman Suffers Burn Marks: त्वचेची काळजी घेण्यासाठी तरुणींसह महिलाही ब्युटी पार्लर (Beauty Salon Andheri) गाठतात. पण अनेकदा पार्लरमध्ये केल्या गेलेल्या ट्रिटमेंटचा त्वचेवर उलटाच परिणाम होतो. मुंबईतील एका तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. 17,500 रुपये खर्चून महिलेने एका ब्युटी पार्लरमधून फेशिअल केले होते. मात्र, या फेशिअलमुळं (Hydra Facial) तिचा चेहरा खराब झाला आहे. या घटनेनंतर महिलेने संबंधित ब्युटी पार्लरविरोधात तक्रार दाखल …

Read More »