Tag Archives: Mumbai Delhi Man Chops

Crime : थरकाप उडवणारी घटना; लिव्ह-इन पार्टनरने प्रेयसीचे केले 35 तुकडे

Delhi Crime : देशाची राजधानी असलेली दिल्ली (Delhi) पुन्हा एका प्रकरणामुळे हादरून गेली. प्रियकराने कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या प्रियसीला लग्नाच्या बहाण्याने मुंबईहून (Mumbai Crime) दिल्लीत आणले. प्रियसीने लग्नासाठी दबाव टाकल्यावर प्रियकराने तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करून मृतदेह दिल्लीच्या विविध भागात फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावली. घटनेच्या सुमारे पाच महिन्यांनंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पीडित …

Read More »