Tag Archives: Mumbai Daily News

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय

MMRDA Coastal Road: ठाण्यातील नागरिकांना घोडबंदर रोडवर होणाऱ्या ट्रॅफिक जॅमचा नेहमीच त्रास होत असतो. अरुंद रस्ते, वाढती वाहने यांमुळे संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेस येथे हमखास गर्दी पाहायला मिळते. पण आता ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. घोडबंदरवर होणाऱ्या मोठ्या ट्रॅफिक जॅमपासून वाहनचालकांची सुटका होणार आहे. त्यांची नेहमीची अडचण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने महत्वाचा निर्णय घेतला आहे.  भिवंडी आणि कळव्याहून बाळकुम मार्गे घोडबंदर रोडकडे …

Read More »