Tag Archives: Mumbai crime news today

पतीने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, तरीही बायकोने पोलिसांसमोर घेतली त्याचीच बाजू, कारण…

Mumbai Crime News Today: मुंबईतील अंधेरी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्याच आरोपी पतीला वाचवण्यासाठी पत्नीने पोलिसांनी खोटी कहाणी रचून सांगितली. मात्र कोर्टासमोर सत्य उघड होताच पोलिसही हैराण झाले आहेत. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.  अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नी गंभीररित्या होरपळली आहे. तिच्यावर रुग्णालयात …

Read More »

२० वर्षांचा असताना मित्राला संपवले, आता वयाच्या ४३व्या वर्षी अटकेत; तब्बल दोन दशकानंतर मुंबई पोलिसांना यश

Mumbai Crime News: 20 वर्षांचा असताना हत्या करुन फरार झाला आता वयाच्या ४३व्या वर्षी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी घटना मुंबईत (Mumbai) घडली आहे. २००३मध्ये घडलेल्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. तब्बल २० वर्षांनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुंबई पोलिस (Mumbai Police) दोन दशकापासून आरोपीच्या मागावर होती. मुंबईसह बिहारमध्येही (Bihar) त्याचा शोध घेण्यात आला. …

Read More »