Tag Archives: Mumbai Coastal Road

कोस्टल रोडचा दुसरा बोगदा अखेर सुरू होणार; मरीन ड्राईव्ह पासून हाजी अलीपर्यंत प्रवास सुखकर आणि वेगवान

Mumbai Coastal Road :  कोस्टल रोडचा दुसरा बोगदा उद्यापासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्यानंतर हा बोगदा सुरू होतोय.. मरीन ड्राईव्ह पासून हाजी अलीपर्यंत प्रवास सुखकर आणि वेगवान होणारे. त्याचबरोबर उत्तरेकडेही प्रवास करणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर वेळेचीही बचत होणार आहे. मरीन ड्राईव्ह ते भुलाभाई देसाई मार्ग, बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वस्तलाबाई देसाई चौकापर्यंत अंतर्गत मार्गिकेच्या …

Read More »

मुंबईकरांचा प्रवास समुद्राच्या पोटातून; 19 फेब्रुवारीला खुला होतोय सागरी किनारा मार्ग

Coastal Road Project: शिवडी-न्हावा सागरी सेतू अलीकडेच मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. मुंबईचे रुपच बदलून टाकणाऱ्या या पुलाची सध्या चर्चा असतानाच आणखी एक महत्त्वकांक्षी प्रकल्प मुंबईकरांसाठी खुला होतोय. सागरी किनारा मार्गाचा (कोस्टल रोड) पहिला टप्पा खुला होणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे.   मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी महानगरपालिका आणि प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. …

Read More »

मुंबईला मिळणार दुसरे मरीन ड्राइव्ह, पाऊण तासांचा प्रवास 10 मिनिटांवर, पण वेगमर्यादा किती?

Costal Road Project: वाहतुक कोंडीतून मुंबईकरांची आता सुटका होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकनंतर आता कोस्टल रोडही प्रवाशांसाठी खुला होतोय. मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतचा एक 10.58 किमीपर्यंतचा पहिला टप्पा 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न मुंबई महानगर पालिका करणार आहे. कोस्टल रोडचे चीफ इंजिनियर एमएम स्वामी यांनी कोस्टल रोडवर किती वेगमर्यादा असेल व नागरिक कसा प्रवास करु शकणार आहेत …

Read More »