Tag Archives: Mumbai Air Pollution

मुंबईत कचरा जाळणाऱ्यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करा; हेल्पलाईन नंबर जारी

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रात कचरा जाळणे हा गुन्हा आहे. कचरा जाळणाऱ्यांविरोधात उपद्रव शुल्क आकारून दंडात्मक कार्यवाही करण्यात येते. महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोणी कचरा जाळताना आढळल्यास त्याची तक्रार “मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन ८१६९६-८१६९७” या मदत सेवा क्रमांकावर नोंदवावी. तसेच, सोबत छायाचित्र जोडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मुंबई महानगरातील …

Read More »

प्रदूषणाचा मुंबईतील ज्वेलर्सना फटका; सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या चार भट्टी, धुराडे निष्कासित

देवेंद्र कोल्हटकर, झी मिडिया, मुंबई : मुंबईतील सी विभागात नागरी वस्तीत असलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या चार भट्टी, धुराडे निष्कासित करण्याची कारवाई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महानगरातील वायू प्रदूषण धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना आखाव्यात, अशी सूचना महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे. महानगरपालिका …

Read More »

मुंबईत प्रदूषणाची भयानक स्थिती; 461 बांधकामांना नियम पाळण्याची नोटीस

Mumbai Air Pollution: मुंबई महानगरात वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी होते आहे किंवा कसे, याची पाहणी करण्यासाठी सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये मिळून काल (दिनांक ३ नोव्हेंबर २०२३) ८१५ बांधकामांच्या ठिकाणी पथकांनी भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये नियमांचे एकूण ४६१ बांधकामांना लेखी सूचना (inatimation) देण्यात आली आहे. एवढेच नव्‍हे तर लवकरात लवकर नियमांचे अनुपालन केले नाही तर …

Read More »