Tag Archives: Mumbai-Ahmedabad bullet train

गुड न्यूज! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर

Mumbai Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंबंधी एक गुड न्यूज समोर येतेय. नवी मुंबईमध्ये 394 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. नेशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सोमवारी याबाबत घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घणसोलीमध्ये अतिरिक्त बोगदा पूर्ण झाल्यामुळं महाराष्ट्रात वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा दरम्यानचा 21 किमी लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, एटीआयटीसाठी खोदकाम 6 …

Read More »

मुंबई-अहमदाबाद रेल कॉरिडरची सर्वात मोठी अडचण दूर; भारतात कधी धावणार पहिली बुलेट ट्रेन

Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात, महाराष्ट्र, दादरा-नगर हवेली येथील जमीन अधिग्रहणाचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाला मुंबई-अहमदाबाद रेल कॉरिडोर असंही म्हणतात. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर जमीन अधिग्रहणची माहिती शेअर केली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक …

Read More »