Tag Archives: Monsoon Update india

Maharastra Rain Alert: संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी!

Monsoon Update : सर्वांना प्रतिक्षा असलेला मान्सून आता संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) याची घोषणा केली आहे. देशातील बहुतांश भागात मान्सूननं जोरदार मुसंडी मारली असल्याने आता यंदाचा चांगलं पिकपाणी येण्याची शक्यता आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या राज्यात तुलनेने पाऊस कमी झाल्याचं दिसून येतंय. मात्र, येत्या काळात पाऊस धुमाकूळ घालू शकतो. …

Read More »