Tag Archives: Monsoon Rain LIVE Updates

चार दिवस अतिवृष्टीचा इशारा; राज्याला रेड अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Alert: जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने राज्यात जोर धरला आहे. मुंबई, पुणेसह राज्यातील काही भागात दमदार पाऊस झाला आहे. तर, विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. मात्र, राज्यात आता पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील 3-4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस बरसणार आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. (Weather Today At My Location) हवामान विभागाने दिलेल्या …

Read More »