Tag Archives: Monsoon news

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग वगळता उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र या वरुणराजानं पाठ फिरवल्य़ाचं पाहायला मिळालं. पहिल्या आठवड्यात कोसळणारा हा मान्सून दुसऱ्या आठवड्यात मात्र महाराष्ट्रातही माघार घेताना दिसला, ज्यामुळं आता शेतकरी वर्गासह हवामान विभागानंही चिंतेचा सूर आळवला आहे.  राज्याच्या दिशेनं येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर ओसरल्यामुळं पावसानं मोठी विश्रांती घेतल्याचं पाहायला …

Read More »

कुटुंबावर काळाचा घाला, विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Pune News Today: महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मराठवाडा, पुणे, विदर्भात मुसळधार पाऊस बरसत आहे. पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी विजेच्या कडकडांसह पाऊस सुरू आहे. दौंड तालुक्यातील दापोडी येथे विजेचा धक्का लागल्याने पती-पत्नीसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज  सकाळी सात वाजण्याच्या आसपास घडली आहे. दरम्यान, केवळ बाहेर गेल्याने मुलगी वैष्णवी या दुर्घटनेतुन बचावली गेली …

Read More »

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं….

Monsoon Updates : मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये तर, प्रतंड उकाडा जाणवू लागला. रायगड जिल्ह्यातील पनवेल, अलिबागपर्यंत काहीशी अशीच स्थिती असल्यामुळं शेतीच्या कामांची सुरुवात करण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी वर्गाची चिंता आता वाढली आहे.  यंदाच्या वर्षी नैऋत्य मोसमी वारे, अर्थात मान्सूननं देशात निर्धारित वेळेआधीच हजेरी लावली. ज्यानंतर पहिल्या आठवड्यात …

Read More »

हे भारीय! पावसाच्या हजेरीनं बहरला मेळघाट; वळणांची वाट आणि दाट धुकं…

Places To Visit in Monsoon : मान्सूननं (Maharashtra Monsoon) महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावलेली असतानाच पहिल्या पावसानं एका क्षणातच जणू चमत्कार केला अगदी त्याचप्रमाणं राज्यातील काही ठिकाणं बहरून निघाली आहेत. अद्यापही राज्यातील सातारा, माळशेज पट्ट्यामध्ये अपेक्षित पावसाची हजेरी नसली तरीही तिथं विदर्भात मात्र जितक्या भागात मान्सूननं हजेरी लावली, त्या भागातील निसर्गानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.  विदर्भाचं नंदनवन अर्थात (Chikhaldara) चिखलदरा जंगल …

Read More »

Maharashtra Weather News : ‘या’ भागांमध्ये मंदावला मान्सून; ‘इथं’ मात्र जोरदार हजेरी, राज्यातील पर्जन्यमानाचं सविस्तर वृत्त

Monsoon Updates : सुरुवातीच्या आठवड्यामध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं चांगली हजेरी लावलेली असतानाच मान्सूनचा दुसरा आठवडा मात्र काहीसा बेताचाच गेला असं म्हणायला हरकत नाही. राज्याच्या कोकण भागासह मराठवाडा आणि मुंबई शहर, उपनगरामध्ये जोरदार बरसणाऱ्या या मान्सून वाऱ्यांचा वेग काहीसा मंदावला. पण, ज्या विदर्भात मान्सूननं अपेक्षित वेळेत हजेरी लावली नव्हती तिथं मात्र हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे.  हवामान विभागाच्या …

Read More »

Maharashtra Weather News : मान्सूनचा वेग मंदावला; मुंबईसह उपनगरात आकाश ढगाळ, विदर्भाला अद्यापही पावसाची प्रतीक्षा

Monsoon Updates : राज्याच्या (Konkan) कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि (Marathwada) मराठवाड्यात मान्सूननं दमदार हजेरी लावली असली तरीही विदर्भात मात्र अद्यापही मान्सून स्थिरावण्याचीच प्रतीक्षा सुरु असल्याचं चित्र आहे. सध्याच्या घडीला देशाच्या दक्षिण भागामध्ये मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग समाधानकारक असला तरीही  बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या मान्सून वाऱ्यांचा वेग काही अंशी मंदावला आहे. मागील 24 तासांमध्ये मुंबईतही पावसाच्या तुरळक सरी वगळता फक्त ढगांची दाटीच …

Read More »

Maharashtra Weather News : राज्याच्या ‘या’ भागात वादळी पावसाचा अंदाज; कोकणात काय परिस्थिती?

Maharashtra Weather  News : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर पुढील 24 तासांमध्ये मान्सूनची कृपा पाहायला मिळेल. तर, विदर्भ पट्टा मात्र अद्यापही मान्सूनच्या प्रतीक्षेत दिसेल. पुढील 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, अंशत: पावसाची हजेरीसुद्धा पाहायला मिळू शकते.  शहराच्या काही भागांमध्ये मुसळधार ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता असून, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड रत्नागिरी त …

Read More »

Maharahastra Weather News : कोकणासह मुंबईत जोरदार पावसाचा इशारा; ‘या’ भागांमध्ये ऑरेंज, यलो अलर्ट जारी

Maharahastra Weather News : मान्सूनचं (Monsoon Updates) राज्यातं जोरदार आगमन झाल्यानंतर आता हे नेऋत्य मोसमी वारे राज्याचा बहुतांश भाग व्यापताना दिसत आहेत. गेल्या 48 तासांमध्ये राज्यातील कोकण किनारपट्टी आणि (Mumbai Rains) मुंबई शहर, उपनगर भागात पावसानं जोरंदार हजेरी लावली असून, पुढील 24 तासांमध्ये ही परिस्थिती कायम राहणार आहे. सोमवारी सायंकाळपासूनच शहराच्या बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली. ज्यामुळं …

Read More »

उरले फक्त दोन दिवस! मतमोजणीच्या दिवशी वरुणराजा पुण्यात बरसणार

Weather Update In Maharashtra: मान्सून भारतात दाखल झाला आहे. येत्या काही दिवसांत मान्सून मुंबईत दाखल होणार आहे. तर, काहीच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. मंगळवारी संपूर्ण देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला होणार आहे. त्याचवेळी पुण्यात वरुणराजा बरसणार आहे. पूर्व मोसमीसाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे.  सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात …

Read More »

Monsoon News : मान्सून म्हणजे काय? हा शब्द कधीपासून वापरला जातोय माहितीये?

Monsoon News : मे महिन्याचा शेवट जसजसा जवळ येतो, तसतशी सर्वांनाच उत्सुकता लागते ती म्हणजे मान्सूनच्या आगमनाची. मान्सून… म्हणजे मोसमी वारे किंवा हवामानाची एक सुखावणारी स्थिती. अशा या मान्सूनची प्रत्येकजण चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. आग ओकणाऱ्या सूर्यामुळं दाह क्षणोक्षणी वाढत असतानाच मान्सूनची चिन्हंसुद्धा सुखावह ठरतात, अशातच त्याच्या येण्याची साक्ष मिळणं म्हणजे एग वेगळीच जाणीव.  मान्सून कधी येणार? (Monsoon Predictions) इथपासून …

Read More »

मुंबईसह किनारपट्टी भागावर आर्द्रतेचं प्रमाण वाढणार; ‘या’ मार्गानं मान्सून महाराष्ट्रात धडकणार

दोन दिवसांपूर्वीच केरळमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे आता मुंबईत पाऊस कधी येणार असा विचार मुंबईकरांच्या मनात येत आहे. हवेतील आर्द्रतेमुळे वातावरणात झपाट्याने बदल होत असून, त्यामुळे मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सामान्यतः मान्सून केरळमध्ये 1 जून रोजी पोहोचतो, परंतु यावेळी तो 30 मे रोजी दाखल झाला आहे. केरळमध्ये पोहोचल्यानंतर आता मान्सून कर्नाटक, रत्नागिरी, सिंधुदुर्गमार्गे …

Read More »

Monsoon In India: ‘रेमल’ चक्रीवादळामुळं मान्सून…; कुठवर पोहोचले मोसमी वारे? IMD कडून महत्त्वाचे Updates

Monsoon In India: मागील काही दिवसांपासून देशभरात अनेक राज्यांमध्ये सातत्यानं तापमानवाढ होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. एकिकडे प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असतानाच दुसरीकडे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहारमध्ये ‘रेमल’ या चक्रीवादळाचे परिणाम भीती वाढवत आहेत. देशातील हवामानात सतत होणाऱ्या या बदलांमुळं आता मान्सूनच्या (Monsoon) प्रतीक्षेत आणखी भर पडते की काय, अशीच चिंता डोकं वर काढताना दिसत आहे. यासंदर्भातील सर्व …

Read More »

Maharashtra Weather News : कुठवर पोहोचला मान्सून? मुंबईत ढगाळ वातावरण, राज्यासाठी काय आहे हवामान विभागाचा इशारा?

Maharashtra Weather News :  राज्यात सध्या हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. काही भागांमध्ये सकाळ आणि दुपारच्या वेळी लख्ख सूर्यप्रकाश आणि उन्हाचा दाह अशी स्थिती असल्यामुळं उकाडा चांगलाच जाणवत आहे. असं असतानाच राज्याच्या काही भागांमध्ये मात्र आता काळ्या ढगांची दाटी होण्यास सुरुवास झाली असून, पावसाची चिन्हं अगदी स्पष्ट दिसत आहे. या ढगाळ वातावरणामुळं पुणे, साताऱ्यामध्ये दिवस मावळतीला जाताना तापमानाच अंशत: …

Read More »

Weather News : मान्सून भारतात दाखल होताच बदललं चित्र; महाराष्ट्रातील हवामानावर ‘असा’ होतोय परिणाम

Maharashtra Weather  News : (Monsoon) मान्सूननं भारताची वेस ओलांडली असून, अंदमानात हे मोसमी वारे दाखल झाल्यामुळं आता ते महाराष्ट्रात केव्हा धडकतात याची उत्सुकता फक्त बळीराजालाच नव्हे, तर राज्यातील प्रत्येकालाच लागून राहिली आहे. साधारण मागील दोन आठवड्यांपासून राज्यात पावसाची हजेरी असली तरीही हा मान्सून नसून, पूर्वमोसमी आणि (unseasonal rain) अवकाळी पाऊस आहे असं हवामान विभागानं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मे …

Read More »

Maharashtra Weather News : मुंबईसह, कोकणात उष्णतेची लाट; ‘या’ भागांमध्ये मात्र अवकाळीचा मारा कायम

Maharashtra Weather News : राज्यात अवकाळी पावसाचं सत्र सुरु असतानाच (Mumbai) मुंबई शहर आणि उपनगरातील बहुतांश भागांना वादळी वाऱ्यांनी झोडपून काढलं. यामध्ये अनेक दुर्दैवी घटनाही घडल्याचं पाहायला मिळालं. अचानक ओढावलेल्या या संकटानंतरही राज्यातील परिस्थिती काही केल्या सुधारताना दिसत नाहीय. सध्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात अवकाळीची हजेरी पाहायला मिळत असतानाच राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये उकाडा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं …

Read More »

Weather Update : कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्याच्या ‘या’ भागात ढगाळ वातावरण तर, ‘इथं’ पावसाच्या सरी

Maharashtra Weather Update : हिवाळा ऋतू सुरु झाला असला तरीही सध्या त्याची अनुभूती मात्र राज्याच्या फार कमी भागांमध्ये पाहायला मिळत आहे. मान्सूननं माघार घेतल्यानंतर राज्यात मुंबईसह (Mumbai Weather) कोकण किनारपट्टी क्षेत्रांमध्ये तापमानाच लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. हवेतील आर्द्रतेमुळं उष्णतेचा दाह आणखी जाणवू लागला. पण, विदर्भ मात्र याला अपवाद ठरला. कारण, इथं मात्र थंडीची चाहूल लागल्याचं स्पष्ट झालं.  हवामान विभागाच्या …

Read More »

Weather Update : विकेंड गाजवणार गुलाबी थंडी; ‘इथं’ मात्र पाऊस ठरणार न बोलवताच आलेला पाहुणा

Weather Update : मान्सूननं काढता पाय घेतल्यानंतर राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला आणि ऑक्टोबर हीटनं अनेकानाच हैराण केलं. नोव्हेंबर महिन्यात मात्र हे चित्र काहीसं बदलताना दिसत आहे. अर्थाच मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसर मात्र याला अपवाद ठरत आहे. कारण, या भागांमध्ये अद्यापही दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा जीवाची काहिली करत आहेत.  सध्या राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांपासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सर्वत्रच थंडीची चाहूल लागली …

Read More »

Weather News : कुठे बर्फवृष्टी तर कुठे पाऊस; महाराष्ट्रापासून हिमाचलपर्यंत, काय आहेत थंडीचे तालरंग?

Weather News : ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये तापमान चांगलंच वाढलं होतं. ही तापमानवाढ अनेकांच्या आरोग्यावरही परिणाम करून गेली. राज्यातील किनारपट्टीलगतच्या भागांमध्येही हवेत आद्रता जास्त असल्यामुळं उकाडा अधिकच जाणवला. ज्यानंतर रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी तापमानाच काही अंशांची घट नोंदवली जाताच राज्यात हिवाळ्याची चाहूल लागल्याचं हवामान विभागानंही म्हटलं.  ऑक्टोबरच्या अखेरीपासून उकाडा कमी होऊन थंडीच्या प्रमाणात वाढ होईल असा प्राथमिक अंदाज …

Read More »

Weather Update : हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर वगळता देशात विचित्र हवामान; पाहा नेमकी परिस्थिती काय

Weather Update : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आयएमडीनं वर्तवलेल्या शक्यतेनुसार प्रथमत: हे वादळ मुंबई आणि गुजरातच्या दिशेनं येईल असा इशारा देण्यात आला होता, पण या वादळानं दिशा बदलली आणि शहरावरचं संकट टळलं.  कमी दाबाच्या पट्ट्यामुळं मागील 24 तासांमध्ये अंदमान, निकोबार, तामिळनाडू आणि केरळात, पावसानं अंशत: …

Read More »

Weather Updates : उत्तर भारतात थंडीची चाहूल, महाराष्ट्रात मात्र प्रचंड उकाडा; पाहा हवामान वृत्त

All India Weather Forecast: यंदाच्या मान्सूनचा मुक्काम ठरलेल्या दिवसांत संपला आणि पाहता पाहता राज्यासह देशातूनही मान्सून माघारी फिरला. परतीच्या पावसाचा प्रवास आता अखेरच्या टप्प्यामध्ये पोहोचताना दिसत असतानाच महाराष्ट्रात उन्हाचा दाह आणखी वाढला. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांनंतर राज्यात October Heat चं प्रमाण आणखी वाढणार आहे. थोडक्यात तापमानवाढ होणार असल्यामुळं नागरिकांना मोठ्या हवामान बदलांना सामोरं जावं लागणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरच्या …

Read More »