Tag Archives: monsoon in kerala

Monsoon News : मान्सून म्हणजे काय? हा शब्द कधीपासून वापरला जातोय माहितीये?

Monsoon News : मे महिन्याचा शेवट जसजसा जवळ येतो, तसतशी सर्वांनाच उत्सुकता लागते ती म्हणजे मान्सूनच्या आगमनाची. मान्सून… म्हणजे मोसमी वारे किंवा हवामानाची एक सुखावणारी स्थिती. अशा या मान्सूनची प्रत्येकजण चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. आग ओकणाऱ्या सूर्यामुळं दाह क्षणोक्षणी वाढत असतानाच मान्सूनची चिन्हंसुद्धा सुखावह ठरतात, अशातच त्याच्या येण्याची साक्ष मिळणं म्हणजे एग वेगळीच जाणीव.  मान्सून कधी येणार? (Monsoon Predictions) इथपासून …

Read More »