Tag Archives: monsoon Breaking News

Monsoon 2023 : प्रतीक्षा संपली, मान्सून केरळमध्ये दाखल

Monsoon In Kerala : ज्याची आपण सगळे वाट पाहत आहे, त्या मान्सूनची प्रतीक्षा आज संपली. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. लवकरच मान्सूनचं राज्यात आगमन होईल, असा अंदाज आहे. आता केरळचा उर्वरित भाग, मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तमिळनाडूचा आणखी काही भाग आणि कर्नाटक …

Read More »