Tag Archives: monsoon 2023 update

पाऊस पडणार की नाही? Monsoon बाबत मोठी अपडेट

Maharashtra Mansoon Update : जून महिना संपत आली तरी पाऊस गायब आहे. राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. अद्यापही मान्सूनने (Monsoon Update) दडी मारली आहे. पण आजपासून मान्सून पुन्हा सक्रीय होईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, आज पहाटे नवी मुंबईत (Navi Mumbai Rain) दहा मिनिटे पाऊस झाला. आतापासून पुढील दोन दिवस पावसासाठी अनुकल वातावरण आहे. कोकण …

Read More »

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, शेतकऱ्यांनी कधी पेरणीला सुरुवात करावी?

Maharashtra Mansoon Updates : शेतकऱ्यांसह सर्व सामान्य पावसाकडे डोळे लावून आहेत. मान्सून लांबल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. सगळेच उकाड्याने हैराण झाले आहेत. राज्यात मान्सून 26 जूननंतर सक्रीय होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांची सुटका या आठवडाखेरीस उत्तर होण्याची शक्यता आहे. 23 आणि 24 जूननंतर अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. तसा अंदाज हवामान …

Read More »