Tag Archives: money

अल्पवयीन मुलाला मुजोरीचं बाळकडू! पालक आणि शाळेची जबाबदारी किती महत्वाची?

Moral responsibility of parents : पुणे कार अपघातात दोघांचा जीव घेणाऱ्या (Pune Porsche Accident) आरोपी मुलाचे शाळेतले मुजोर कारनामे आता समोर आलेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरेंनी (Sonali Tanpure) अग्रवालांच्या मुलावर गंभीर आरोप केलेत. कारखाली दोघांना चिरडणाऱ्या मुलामुळेच तनपुरेंच्या मुलालाही शाळा सोडावी लागली होती.  कल्याणीनगर येथील कार अॅक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित …

Read More »

बापरे! Google मध्ये इतक्या वाईट पद्धतीनं कामावरून काढतात? कर्मचाऱ्यासोबत घडला धक्कादायक प्रकार

Google Layoff News : आर्थिक मंदी आणि Artificial Intelligance चा वाढता वापर या आणि अशा इतर काही कारणांमुळं साधारण मागील दोन वर्षांपासून जागतिक ख्यातीच्या अनेक मोठ्या कंपन्यांमधून नोकरकपात करण्यात आली आहे. सातत्यानं सुरु असणाऱ्या या नोकरकपातीचा धस्का आता इतरही क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांनीही घेतला असतानाच गुगल या नावाजलेल्या कंपनीमध्ये नोकरीवरून काढताना नेमकी कर्मचाऱ्यांची काय अवस्था असते, याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं अनेकांनाच …

Read More »

महिलांना दरमहा दीड हजार पेन्शन, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘या’ सरकारचा निर्णय!

Women Pension: दिल्लीच्या अरविंद केजरवील सरकारने 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व महिलांना दरमहा 1 हजार रुपये पेन्शनचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आता हिमाचल सरकारने महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये पेन्शन देण्याच्या निर्णयाची घोषणा केली आहे. काय आहे हा निर्णय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. दरम्यान, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी फक्त दिल्ली हिमाचलच नव्हे, तर इतरही राज्यांनी काही योजना राबवल्या आहेत. यामध्ये …

Read More »

टेन्शन वाढवणारी बातमी; जीव ओतून काम करूनही यंदा ‘इतकीच’ पगारवाढ

Salary News : सोशल मीडियावर सध्या काही रील सातत्यानं ट्रेंड करताना दिसत आहेत. हे रील आहेत पगारवाढ, Appraisals आणि नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या वातावरणाचे. ‘एक अप्रेजल, पानी मे गयां… छपॅक…’ अशा ट्रेंडमध्येही ही वस्तुस्थिती मार्मिक स्वरुपात मांडली जात आहे. मुळात हे रील चेहऱ्यावर हसू आणणारे असले तरीही त्यामध्ये असणारी वस्तूस्थिती खरी आहे, हे आता स्पष्टच झालं आहे. तेसुद्धा आकडेवारीसोबत.  एका सर्वेक्षणानंतर …

Read More »

What an Idea सर जी ! आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारच्या तिजोरीत येणार घसघशीत रक्कम?

निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : अर्थिक वर्षाच्या (Financial Year) शेवटच्या तिमाहीत सरकारच्या तिजोरीत मोठं डबोलं येण्याची शक्यता आहे. शेवटच्या तिमाहीत दरवर्षीप्रमाणे अर्थमंत्रालय निर्गुंतवणूकीचे लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच अंतर्गत यंदा केंद्र सरकार व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या टेलिकॉम कंपनीत त्याच्या मालकीचा हिस्सा विकणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.  येत्या 10 जानेवारीला व्हायब्रंट गुजरात समिटच्या निमित्ताने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी …

Read More »

‘तुमच्या कंपनीचे शेअर घ्यायचेत, 1 लाख द्या’; तरुणाच्या मागणीवर आनंद महिंद्रा म्हणाले, ‘तुझ्या…’

Anand Mahindra Reply Goes Viral: सोशल मीडियावरील सर्वात सक्रीय उद्योदकांपैकी एक म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे (Mahindra and Mahindra) सर्वेसर्वा आनंद महिंद्रा! (Anand Mahindra) आनंद महिंद्रा हे ‘एक्स’वरुन (ट्विटरवरुन) अनेक प्रेरणादायी आणि मजेदार पोस्ट करत असतात. आनंद महिंद्रा या त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे कायमच चर्चेत असतात. अनेकदा आनंद महिंद्रा संवेदनशील विषयांवर भाष्य करताना दिसतात. लोकांना सामाजिक गोष्टींची जाणीव करुन देणारे विषय …

Read More »

भारतीय अर्थव्यवस्थेवर 205,000000,00000000 चं कर्ज; पाहा या कर्जात सरकारचा किती वाटा….

निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : 205,000000,00000000… हा आकडा वाचता येतोय का? नसेल तर थांबा आम्ही सांगतो हा नेमका आकडा किती आहे. हा आकडा आहे दोनशे पाच लाख कोटी. म्हणजेच दोनशे पाचवर तब्बल 14 शून्य. आता तुम्ही म्हणाल, कशाला असा भयंकर आकडा वाचालयाला लावताय… हा आकडा नेमका आहे तरी कसला? जरा थांबा आणि नीट लक्ष द्या. हा आकडा आहे कर्जचा …

Read More »

दिलखेच अदा, कमनीय बांधा… देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ही गायिका कोण?

Economy : देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. विविध स्तरांवर, विविध प्रमाणात देशातील प्रत्येक लहानमोठा घटक या गोष्टींवर सातत्यानं परिणाम करत असतो. पण, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्यांमध्ये एका गायिकेला बरंच श्रेय दिलं जात आहे. ही गायिका कोण आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करण्यासारखं तिनं नेमकं काय केलंय माहितीये?  ही गायिका आहे अमेरिकन पॉप सिंगर टेलर स्विफ्ट (Taylor Swift). …

Read More »

डिसेंबर महिन्यात बदलणार ‘हे’ नियम; पाहा सर्वसामान्यांना फायदा होणार की खर्चाची फोडणी बसणार

New Rules from December 1, 2023 : भारतामध्ये दर महिन्याच्या अखेरीस नव्या महिन्यापासून नियमांमध्ये नेमके कोणते आणि किती बदल होणार याचीच धाकधूक सर्वांना लागलेली असते. नोव्हेंबर महिन्याचा शेवट होताना आणि वर्षातला शेवटचा म्हणजेच डिसेंबर महिना सुरु होतानासुद्धा असेच काही नियम बदलणार आहेत, या बदलांचा तुमच्यावर आणि तुमच्या आर्थिक गणितांवर थेट परिणाम होणार आहे. काय आहेत हे बदल? पाहून घ्या….  Sim …

Read More »

ऐन दिवाळीत SBI कडून निराशा; काही कळण्याच्या आतच घेतला मोठा निर्णय

SBI Latest Updates : तुम्ही स्टेट बँकेचे खातेधारक असाल, तर ही बातमी तुमच्याचसाठी. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक अशी ओळख असणाऱ्या स्टेट बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit – FD) सुरु करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे.  सरकारी बँकांमध्ये करण्यात आलेल्या एकूण फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit – FD) मध्ये या बँकेचा 36 टक्के इतका वाटा आहे. अशा या स्टेट बँकेकडून कायमच खातेधारकांच्या हिताला …

Read More »

HONEY मध्ये दडलाय MONEY; टॅलेंटेड असणारेच बरोबर शब्द शोधून काढतील

Optical illusion : सोशल मीडियावर अनेक इंटरेस्टींग गोष्टी पहायला मिळतात.  यामध्ये व्हिडीओ, फोटो, मीम अशा अनेक गोष्टी असतात. या सोबतच आता Optical illusion म्हणजे भ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी व्हायरल होता.  ज्यासाठी डोक्याचा देखील वापर करावा लागत आहे. असाचएक फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. HONEY या शब्दांच्या गर्दीत MONEY हा शब्द शोधायचा आहे. ज्यांची नजर तीक्ष्ण आणि बुद्धी …

Read More »

ग्रॅच्युटीसाठी 5 वर्षे एकाच ठिकाणी नोकरीची अट शिथिल? जाणून घ्या नवे नियम

Gratuity Rules : महिन्याला एक ठराविक रक्कम खात्यात जमा होते आणि तो दिवस नोकरदार वर्गासाठी सर्वात मोठा दिवस ठरतो. महिन्याभराच्या रखडलेल्या कामांपासून ते अगदी घरखर्चापर्यंतचे प्रश्न याच पगारातून (Salary) सोडवले जातात. नोकरदार वर्गामध्ये चर्चेत असणाऱ्या मुद्द्यांमध्ये पगारासोबतच दृष्टीक्षेपात असणारा आणखी एक विषय म्हणजे Gratuity. आता ही ग्रॅच्युटी काय, हे आपण इतरांकडून ऐकून, त्यांच्या बोलण्यातून जाणून घेतलं असेल. पण, तुम्हाला माहितीये …

Read More »

खळबळजनक! Govt Apps सह खासगी बँकांच्या ग्राहकांची गोपनीय माहिती फेसबुकच्या हाती

Private Banks sharing personal activities with Facebook: बऱ्याच काळापासून काही संस्था, आस्थापनांकडून गोपनीयतेच्या कराराचा भंग करण्याच्या वृत्तामुळं खळबळ माजल्याचं आपण पाहिलं. मोठमोठ्या शासकीय संस्थांमधूनही नागरिकांच्या गोपनीय माहितीचा सुगावा त्रयस्तांना लागल्याच्या घटनाही आजवर अनेकदा घडल्या. त्यात आता नव्यानं भर पडली असून, एकच खळबळ माजली आहे. सहकारी वाहिनी ZEE NEWS च्या विशेष वृत्तातून समोर आलेलल्या माहितीनुसार नागरिक, युजर्स, ग्राहकांच्या गोपनीय माहितीबाबत धोरणांचं …

Read More »

जुलै महिन्यात तब्बल 15 दिवस बँकांना सुट्टी; फक्त अर्धा महिनाच कामं चालणार

Bank Holidays list in July : आर्थिक व्यवहारांना अधिक सुकर पद्धतींनी सर्वसामान्यांपर्यंत आणणाऱ्या, विविध ठेवींच्या योजना, कर्ज यांसारख्या सुविधासुद्धा बँकांकडून पुरवण्यात येतात. मुख्य म्हणजे काही कामं ऑनलाईन पद्धतींनी होत असली तरीही काही कामांसाठी मात्र बँकेत जायची वेळ सर्वांवरच येते. जुलै महिन्यात तुम्ही बँकेची अशीच काही कामं नजरेत ठेवली असतील कर आधी बँकांचं वेळापत्रक पाहून घ्या.  नव्या महिन्यामध्ये ज्याप्रमाणं काही नियमांमध्ये …

Read More »

पैसे नसल्याने रुग्णवाहिकेत डिझेल भरायला नकार, गर्भवती महिला तासभर पेट्रोलपंपावर अडकली

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : रुग्णवाहिकेत डिझेल भरायला पैसे नसल्याने गर्भवती महिला तासभर पेट्रोल पंपावर अडकली होती. चंद्रपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील धाबा आरोग्य केंद्राची ही  रुग्णवाहिका होती. आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर सोडणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.  एकीकडे शासन आरोग्य व्यवस्थेवर हजारो कोटींची घोषणा अर्थसंकल्पात करत आहे. त्यासाठी तरतुदही केली जात आहे.  मात्र, चक्क …

Read More »

कधी विचार केलाय? Cheque वर रक्कम लिहिल्यानंतर शेवटी ‘Only’ का लिहितो?

Bank Cheque Facts: आर्थिक व्यवहार करण्यासाठी आपण चेक प्रामुख्यानं वापरतो. बॅंकतून आपल्याला काही व्यवहार (Banking Payments) करायचे असतील तर आपण चेकचा हमखास वापरतो करतो. पैसे कुणाच्या खात्यात भरायचे असतील किंवा पैसे काढायचे असल्यास आपण चेकचा योग्य वापर करून घेतो. त्यातून चेक लिहिताना आपल्यालाही काही नियम पाळणे बंधनकारक असते. म्हणजे चेक भरताना आपली खाडाखोड होता कामा नये किंवा तारीख लिहिणं, सही …

Read More »

भारीये हे! जगातील ‘या’ देशांमध्ये राहण्यासाठी मिळतायेत लाखो रुपये, जोडप्यांसाठी खास ऑफर

latest Offers : असंच कधी सोशल मीडियावर स्क्रोल करताना तुम्हाला काही पोस्ट दिसतात आणि मग तुम्ही याच पोस्टवर ताटकळता. वारंवार तो फोटो किंवा तो व्हिडीओ पाहता. बऱ्याचदा ही पोस्ट असते एखाद्या अशा ठिकाणाची जिथलं सौंदर्य पाहून, इतक्या सुंदर वातावरणात आणि निसर्गाच्या कुशीत मला घर हवं… अशीच इच्छा तुमच्या मनात येते.  अहो मानवी स्वभावच आहे हा. स्वत:चं एक छानसं घर असावं, …

Read More »

मला वाचवा! माझी पत्नी माझे सर्व पैसे खर्च करतेय, ही बाई मला कंगाल करूनच सोडेल

प्रश्न: माझ्या पत्नीने तिची नोकरी सोडली आहे आणि तिने काम करून किंवा घरासाठी आर्थीक मदत करून 2 वर्षे झाली आहेत. माझ्या डोक्यावर सर्व आर्थिक जबाबदाऱ्या आहेत आणि ते दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे, शिवाय माझी पत्नी नको असणाऱ्या गोष्टींवर नको तेवढा खर्च करते तिच्या या सवयीमुळे एक दिवशी मी दिवाळखोर होईल. मला खरंच कळत नाही आहे मी काय करू. (फोटो …

Read More »

Loan Tips: कर्ज घेताना आणि फेडताना चुका होतायत? वेळीच जाणून घ्या ‘या’ महत्त्वपूर्ण टीप्स

How to Reduce Loan: आपल्या आयुष्यात आता वाढत्या दगदगीमुळे फार मोठ्या प्रमाणात खर्चाचाही (EMI) डोंगर वाढू लागला आहे. त्यातून आपल्या गरजाही वाढत चालल्या असून आपल्या हातात पैसेही कमी येऊ लागले आहेत. त्यातून आपल्यासाठी बचत आणि कमी खर्च करण्याशिवाय कुठलाच मार्ग उरलेला नाही. त्यामुळे आपण सेव्हिंग्स करण्याचा (Saving Tips) मार्ग शोधतो किंवा नाहीतर गुंतवणूकीचे अनेक पर्याय पाहतो. परंतु यात एक म्हत्त्वाचा …

Read More »

Property Rights : वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा अधिकार असतो का? वाचा कायदा काय सांगतो

Property Rights: आपल्या सख्ख्या जन्मदात्या वडिलांच्या प्रोपर्टीत त्यांच्या (Daughters Right on Their Father’s Property) मुलींना किती अधिकार असतो आणि तो आहे की नाही, यावर अनेकदा वाद होताना दिसतात. परंतु याबाबत प्रत्येकानं कायदा जाणून घेणं आवश्यक आहे. मुलींना लग्न झाल्यावर त्यांच्या वडिलांच्या प्रोपर्टीवर अधिकार असतो की नाही यावरही काही प्रमाणात संम्रभ आणि गैरसमज आहेत. त्यातून आपल्या भारतीय संसदेनं आपल्याला कायदे आखून …

Read More »