Tag Archives: money saving tips

Saving Formula 50/30/20 Rule: शंभर रुपयांची नोट आहे? आता तुम्ही करोडपती झालाच म्हणून समजा

Saving Formula: सध्याच्या धावपळीच्या जगात आपल्या सर्वांनाच आपला बॅंक बॅलन्स (Bank Balance) तगडा होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे. वाढत्या महागाईचे (Inflation) परिणाम आता सामान्य नागरिकांवरही होऊ लागले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला बचतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी मग आपला मार्ग कोणताही असो त्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे आपली स्ट्रेटेजी. तुम्ही कशा पद्धतीनं व्यवस्थापन (Saving …

Read More »