Tag Archives: money heist in nmrc

Manjulika आणि Money Hiest च्या Viral Video ची पोलखोल, सत्य जाणून बसेल धक्का

Manjulika & Money Hiest Viral Video Fact Check  : सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळविण्यासाठी, व्हायरल, लाइक्स आणि पैशांसाठी नेटकरी वेगवेगळे रील्स तयार करतात. ते सोशल मीडियावर व्हायरल पण होतात. काही यूजर्स एका क्षणात प्रकाशझोतात येतात. पण काहींना ते शक्य होतं नाही. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि पैशांसाठी तरुण पिढी एकही जागा सोडत नाही आहेत. बघावं तिकडे ही तरुण पिढी रील्स काढताना दिसतात. गेल्या …

Read More »