Tag Archives: money-budget

Union Budget 2024: गृहकर्ज स्वस्त होणार? टॅक्स स्लॅबही बदलणार?; अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठ्या घोषणा

केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Finance Minister Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात अनेक नव्या घोषणा होणार असल्याचं सांगत सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. सर्वसामान्यांना केंद्र सरकार करात सवलतींची घोषणा करेल अशी आशा आहे.  अर्थमंत्री राष्ट्रीय पेंशन योजनेत (NPS) जमा केलेली रक्कम काढताना …

Read More »