Tag Archives: mom

‘अगं तू बरी होशील’, म्हणत मुलांचा कॅन्सरग्रस्त आईसाठी मोठा त्याग, Video पाहून रडूच येईल

आई म्हणजे सर्वस्व असते. आपल्या मुलांवर कोणतंही संकट येऊ नये म्हणून एकीकडे बाप झटत असताना, आई आपल्या पंखाखाली त्यांना मायेची ऊब देत असते. मुलांना आयुष्यात सर्व काही मिळावं, ते यशस्वी व्हावेत यासाठी आई-वडील झटत असतात. मुलांना नेहमी आनंद मिळावा यासाठी त्यांची धडपड सुरु असते. पण नेहमी आपल्या सुखाचा विचार करणाऱ्या आईवरच दु:खाचा डोंगर कोसळतो, तेव्हा मात्र ती एकटी पडू नये …

Read More »

Smartphone Use: …अन् तिने आईच्या Amazon Account वरुन मागवली 250000 रुपयांची खेळणी

Girl Orders From Moms Amazon Account:  हल्ली लहान मुलांना विरंगुळा म्हणून किंवा महत्वाच्या कामादरम्यान त्यांचा त्रास नको म्हणून पालकांकडून त्यांना स्मार्टफोन दिला जातो. अनेक पालकांच्या मोबाईलमध्ये हल्ली मुलांसाठीचे विशेष अ‍ॅप्सही डाऊनलोड केलेले असतात. मात्र मुलांकडे मोबाईल दिला म्हणजे त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं असं नाही. असं केल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. असाच काहीसा प्रकार अमेरिकेमध्ये घडला. येथील मॅसॅच्युसेट्समधील लीला वैरिस्को नावाच्या …

Read More »