Tag Archives: mokale pohe kase banvave

नाश्त्याच्या पोह्यांचा लगदा होतोय का? कसे बनवाल चविष्ट आणि सुटसुटीत पोहे, सोप्या टिप्स

महाराष्ट्रीयनच नाही तर अन्य ठिकाणीही नाश्त्यामध्ये फोडणीचे पोहे हे चवीने खाल्ले जातात. पण पोहे बनविण्याची एक खास पद्धत आहे ती सर्वांना जमतेच असं नाही. काही ठिकाणी कोरडे पोहे होतात तर काही ठिकाणी पोह्यांचा लगदा होतो. काही जणांचे पोहे कडक होतात, तर काहींचे पाणचट, काही पोह्यांमध्ये तिखटच जास्त होते, तर काही जणांना पोहे बनविण्याचा अंदाजच येत नाही. त्यामुळे तुम्हाला जर आणि …

Read More »