Tag Archives: Mohan Bhagwat pm pm modi

Mohan Bhagwat : मणिपूर हिंसेवरून मोहन भागवतांकडून मोदींचं नाव न घेता स्पष्ट इशारा; म्हणाले…

Mohan Bhagwat PM Modi : देशात तिसऱ्यांदा सत्तास्थापनेत यशस्वी ठरलेल्या एनडीए आघाडीच्या वतीनं नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण करत पदाची जबाबदारी स्वीकारली. ज्यानंतर कार्यभाराच्या पहिल्याच दिवशी मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत पहिली स्वाक्षणी पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या 17 हफ्त्यासंदर्भातील निर्णयावर केली. एकिकडे देशातील सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार असल्याची ग्वाही देत असतानाच दुसरीकडे पंतप्रधानांचं नाव न घेता …

Read More »