Tag Archives: Mohammed Shafi

सिराजनं बालपणीच्या मित्राला भेट दिला आयफोन आणि जी शॉकचं घड्याळ, मित्र म्हणाला…

Siraj Gifts iPhone To Friend : हैदराबादचा लोकल बॉय असणारा मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आज भारतीय क्रिकेट संघात हवा करताना दिसत आहे. एका सामान्य रिक्षावाल्याचा मुलगा असणारा सिराज आज आघाडीचा गोलंदाज बनला आहे. विशेष म्हणजे घरच्या मैदानात झालेल्या बुधवारच्या (18 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात सिराजने 4 महत्त्वाच्या विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी केली. यावेळी त्याचे कुटुंबीय आणि मित्रही …

Read More »