Tag Archives: Mohammed Abdul Arfath kidnapping case

बेपत्ता, खंडणी आणि हत्या: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, ड्रग्ज विकणाऱ्या गँगने मागिली होती खंडणी

अमेरिकेत आणखी एका बेपत्ता भारतीय तरुणाचा मृतदेह आढळला आहे. 25 वर्षीय मोहम्मद अब्दुल अरफात मागील महिन्यात बेपत्ता झाला होता. अमेरिकेतील भारतीय दुतावासाने प्रशासनाच्या मदतीने त्याचा शोध घेतला जात असल्याचं सांगितलं होतं. पण काही आठवड्यानंतर त्याचा मृतदेह आढळला होता. ओहिओ येथील क्लीव्हलँड येथे त्याचा मृतदेह हाती लागला आहे.  “मोहम्मद अब्दुल अरफात याची शोधमोहीम सुरु असताना क्लीव्हलँड येथे तो मृतावस्थेत आढळल्याने फार …

Read More »