Tag Archives: Mohammad Nabi

‘तिथे’ आम्ही चुकलो…; पहिल्या टी-20 मध्ये झालेल्या पराभवानंतर काय म्हणाला Ibrahim Zadran?

Ibrahim Zadran: टीम इंडिया विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी-20 सिरीज सुरु आहे. या सिरीजच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्सने अफगाणिस्तानवर विजय मिळवला आहे. या विजयामुळे टीम इंडियाने सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या पराभवानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झदारन (Ibrahim Zadran) यांने सामन्यात नेमकी कुठे चूक झाली हे सांगितलं आहे.  काय म्हणाला इब्राहिम झदारन? पोस्ट प्रेझेंटेशन सामन्यात इब्राहिम …

Read More »