Tag Archives: mohamed muizzu on china

India vs Maldives Row: ‘आम्हाला धमकावण्याचं लायसन्स…,’ चीनमधून परतताच मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा सूर बदलला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे वाद सुरु असतानाच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू चीन दौऱ्यावर गेले होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भेटीनंतर पाच दिवसांचा दौरा संपवून ते मायदेशी परतले आहेत. दरम्यान मायदेशी परतताच त्यांचे सूर बदलले असून, आम्हाला धमकावण्याचा परवाना कोणाकडे नाही असं विधान केलं आहे.  मुइज्जू म्हणाले आहेत की, “आम्ही एक लहान देश असू शकतो. पण याचा …

Read More »