Tag Archives: Mohali Test Live

भारताच्या मोठ्या विजयामुळे रोहितवर कौतुकाचा वर्षाव, ‘ही’ कामिगिरी करणारा दुसराच भारतीय

Rohit Sharma Captaincy : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताने एक डाव आणि 222 धावांनी एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशीपासून भारताचं पारडं जड असल्याने भारताने हा मोठा विजय मिळवला. विशेष म्हणजे रोहित शर्माची कसोटी कर्णधार म्हणून ही पहिलीच मॅच असल्याने हा मोठा विजय त्याच्यासाठी आणखी खास झाला आहे. दरम्यान भारताने सामन्यात …

Read More »

Jadeja Test Record: जाडेजानं रचला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा इतिहासातील तिसरा भारतीय

Jadeja Test Record: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) सामन्यात भारताने मिळवलेल्या मोठ्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे, रवींद्र जाडेजा. जाडेजाने सामन्यात एका डावात नाबाद 175 धावांसह दोन डावांत एकूण 9 विकेट्स घेतल्या आहेत. ज्याच्याच जोरावर भारतान एक डाव आणि 222 धावांनी एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. दरम्यान या विजयाच्या जोरावर जाडेजा एका कसोटीत 170 हून अधिक धावा तसंच 5 …

Read More »

जाडेजाची अष्टपैलू कामगिरी, भारताचा मोठा विजय, श्रीलंकेला एक डाव 222 धावांनी चारली धूळ

IND vs SL, : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात मोहालीत येथे पहिला कसोटी सामना पार पडला. सामन्याच्या पहिल्या दिवशीपासून भारताचं पारडं जड दिसत असल्यानं अखेर भारतानचं एक डाव आणि 222 धावांनी एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. यावेळी भारताकडून रवींद्र जाडेजा याने अष्टपैलू कामगिरी केली. एका डावात नाबाद 175 धावांसह दोन डावांत एकूण 9 विकेट्स त्याने घेतल्या आहेत. …

Read More »