Tag Archives: Modi to address 6 rallies

पुढील 48 तासात मोदींच्या महाराष्ट्रात अर्धा डझन सभा! कोणासाठी, कुठे घेणार सभा? पाहा Schedule

PM Modi 6 Rallies In Next 2 Days See Full Schedule: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा आजचा दिवस प्रचाराच्या दृष्टीने वादळी ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पुढील 48 तासांमध्ये राज्यात तब्बल अर्धा डझन सभा घेणार आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षात असलेले शरद पवारही आज 2 सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदींचा आजचा दौरा कसा असणार आहे पाहूयात… मोदींनी आतापर्यंत कुठे सभा घेतल्या? …

Read More »