Tag Archives: Modi surname

राहुल गांधी यांना दिलासा! देशाच्या राजकारणावर आणि I.N.D.I.A वर काय होणार परिणाम?

Rahul Gandhi : ‘सत्याचा नेहमीच विजय होतो ‘मोदी आडनाव (Modi Surname Case) बदनामी प्रकरणात सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) काँग्रेस नेते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) शिक्षेला स्थगिती दिली, त्यानंतरची त्यांची ही प्रतिक्रिया. राहुल गांधी आणि काँग्रेस (Congress) पक्षासाठी शुक्रवारचा दिवस आनंदाचा दिवस ठरला.. सूरत कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यामुळं राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली होती. गुजरात हायकोर्टानंही …

Read More »

खासदारकी वाचल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, ‘काहीही झालं तरी…’; BJP कडून 2024 चा उल्लेख

Modi Surname Case Rahul Gandhi And BJP First Comment: सुप्रीम कोर्टाने काँग्रेसचे नेते राहुल गांधींना मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मोदी अडनाव प्रकरणामध्ये राहुल गांधींना गुजरात हायकोर्टाने सुनालेली शिक्षा रद्द केली आहे. या निकालामुळे राहुल गांधींची खासदारकी वाचली असून आता ते पुन्हा संसदेमध्ये जाऊ शकणार आहेत. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने, राहुल गांधींना या प्रकरणात सर्वाधिक म्हणजेच 2 …

Read More »

राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा! शिक्षेला स्थगिती, खासदारकी वाचली

Rahul Gandhi Supreme Court Interim Order: सुप्रीम कोर्टाने मोदी अडनाव प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या याचिकेवर आज सुनावणी केली. या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने रागुल गांधींविरोधात तक्रार करणाऱ्या पूर्णेश मोदींचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांना, कनिष्ठ कोर्टाने एवढी शिक्षा देण्याचं कारण काय? असा प्रश्न विचारला. या प्रकरणामध्ये कमी शिक्षाही देता आळी अशती. असं केलं असतं तर त्या मतदारसंघातील जनतेचे …

Read More »

Rahul Gandhi Disqualified : कोण आहेत पूर्णेश मोदी? ज्यांच्या याचिकेवर राहुल गांधी यांना सुनावण्यात आली शिक्षा

Rahul Gandhi Disqualified : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेलं एक वक्तव्य त्यांना भोवलं आहे. 2019 मध्ये राहुल गांधी यांनी कर्नाटक निवडणुकीदरम्यान एका रॅलीत भाषण देताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या रॅलीत बोलताना त्यांनी ‘सर्व चोरांचं आडनाव मोदी का असतं?’ असं प्रश्न केला होता. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर …

Read More »

“कमी शिक्षा दिल्यास चुकीचा संदेश जाईल,” राहुल गांधींना दोषी ठरवताना कोर्टाने काय म्हटलं? जाणून घ्या निर्णयातील मोठे मुद्दे

Rahul Gandhi Disqualified: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी (Modi)आडनावरुन केलेल्या टिप्पणीबद्दल कोर्टाने तब्बल चार वर्षांनी शिक्षा सुनावली आहे. गुजरातमधील सूरत कोर्टाने (Surat Sessions Court) राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. दरम्यान कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी (Rahul Gandhi Disqualified from Lok Sabha) निलंबित करण्यात आली आहे. यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं …

Read More »

Rahul Gandhi Disqualified: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका, खासदारकी रद्द

Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, सूरत येथील कोर्टाने राहुल यांना गुरुवारी मानहानी प्रकरणी दोषी ठरवत त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठवली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाडचे खासदार होते. लोकसभा सचिवालयाने एक अधिसूचना …

Read More »