Tag Archives: Modi Suba Diving

‘समुद्रातील द्वारका पाहून मला…’; भगव्या कुर्त्यात मोर पिसांसहीत स्कूबा डायव्हिंगनंतर मोदींची प्रतिक्रिया

जानेवारी महिन्यात लक्षद्वीपमध्ये स्कॉनर्कलिंगचाही आनंद घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज स्कूबा डायव्हिंग केलं. विशेष म्हणजे थेट भारतीय पारंपारिक पोशाखामध्ये स्कूबा डायव्हिंग करत पंतप्रधान समुद्राच्या तळाशी असलेली द्वारका पाहण्यासाठी पोहोचले. पंतप्रधान मोदींनीच त्यांच्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन या द्वारका भेटीचे फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मोदींनीच शेअर केले फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. याच …

Read More »