Tag Archives: modi style icon

पंतप्रधान मोदींचा खादीत स्वदेशी कपडांमध्ये रॉयल थाट, जागतिक नेत्यांची घेतली भेट​ पाहा फोटो

इंडोनेशियातील बाली येथे आयोजित 17 वी दोन दिवसीय G-20 शिखर परिषद (G20 Summit 2022 In Bali)नुकतीच संपली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील 20 सर्वात शक्तिशाली देशांसमोर रणनीती मांडली. या परिषदेची इंडोनेशियाचे राष्ट्रपती, जोको विडोडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे G-20 चे अध्यक्षपद सोपवले. तर दुसरीकडे भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झाल्याचे दिसून आले. यावेळी यावेळी जागतिक …

Read More »