Tag Archives: modi new parliament building

नव्या संसद भवनाचा वाद सुप्रीम कोर्टात… फडणवीस म्हणतात ‘विरोधक सत्तेचे सौदागर’

New Parliament House : नवीन संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन येत्या 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. पण या उद्घाटन कार्यक्रमावरुन नवा वाद उभा राहिला आहे. नवीन संसद  भवन (New Parliament Building) उदघाटनाचा वाद सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहोचलाय. राष्ट्रपतींनीच (President of India) संसदेचं उदघाटन करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलीय. …

Read More »