Tag Archives: modi ji birthday

‘प्रभू रामाकडे माझी प्रार्थना…,’ पाकिस्तानी क्रिकेटरकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, ‘तुम्हीच भारताचे…’

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 73 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने जगभरातून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक देशांच्या प्रमुखांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये पाकिस्तानही होता. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली असून ती चांगलीच व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे त्याने नरेंद्र …

Read More »