Tag Archives: Modi in Parliament

मणिपूर मुद्द्यावरुन इकडे पंतप्रधानानंचे विरोधकांना उत्तर; लगेचच अमेरिकतूनही मोदींना पाठिंबा

Manipur Voilence : मणिपूर (Manipur) हिंसाचाराचा मुद्दा सध्या सगळ्या जगभरात पेटला आहे. जागतिक स्तरावर या हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विरोधकांनी सुद्धा मोदी सरकारला या मुद्द्यावरुन धारेवर धरलं आहे. दुसरीकडे पंतप्रधानांकडून (PM Modi) यावर योग्य तो तोडगा निघेल अशी आशा अनेकांनी व्यक्त केली आहे. अशातच अमेरिकेन गायिका मेरी मिलबेन (Mary Millben) हिने सुद्धा मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन …

Read More »