Tag Archives: modi degree

माझा मित्र पंतप्रधान झाला हे सांगणारा कॉलेजचा एकही मित्र कसा नाही? PM मोदींच्या डिग्रीवरुन टोला

PM Modi Degree : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या डिग्रीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पीएम मोदी यांचं शिक्षण किती झालं आहे, यासाठी त्यांची डीग्री दाखवण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejarial) यांनी केली होती. पण या प्रकरणात केजरीवाल यांनाच दंड ठोठावण्यात आला आहे. गुजरात हायकोर्टाने (Gujrat Highcourt) अरविंद केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा आर्थिक दंड …

Read More »