Tag Archives: Modi Comment

काँग्रेस ‘लूट की दुकान’ असेल तर भाजप ‘लूट का मॉल’; मोदींनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवरुन ठाकरे गटाचा पलटवार

Thackeray Group Slams PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानमधील भाषणात काँग्रेसवर भ्रष्टाचारावरुन केलेल्या टीकेचा समाचार ठाकरे गटाने घेतला आहे. पंतप्रधान मोदी हे ज्यांना भ्रष्टाचारी म्हणतात नंतर तोच पक्ष किंवा तेच नेते भाजपासोबत जातात असं थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांचा उल्लेख करत ठाकरे गटाने म्हटलं आहे. इतर पक्षांना ‘लूट की दुकान, झूठ का बाजार’ म्हणणारा भाजपा पक्षच ‘लूट का मॉल’ …

Read More »