Tag Archives: mobile tricks

तुमचा मोबाईल हॅक झाल्यावर देतो हे संकेत.. जाणून घ्या..

Mobile phone hacked: आजकाल प्रत्येकजण मोबाईलचा वापर सर्रास करताना दिसतो. मोबाईल जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. जेव्हा मोबाईल नव्हता तेव्हा लोक एकमेकांसोबत बोलत नव्हते अशातला भाग नाही, मात्र मोबाईल आले संवाद आणखी सोपा झाला. स्मार्टफोनच्या (smartphone) येण्याने सगळी काम खूप सोपी झाली. अनेक काम सोपी झाली खरी पण तितकेच त्याचे धोकेसुद्धा वाढले.  कारण मोबाईलमध्ये आपले अतिशय महत्वाची माहिती बँक अकाउंट …

Read More »