Tag Archives: mobile photography mobile

तंत्रज्ञान : मोबाइल फोटोग्राफी…

आदित्य बिवलकर – [email protected]अत्याधुनिक कॅमेरा, वापरायला सोपे तंत्रज्ञान, उत्तम दर्जाची छायाचित्रे, एडिट करण्यासाठी सोपी पद्धत आणि वजनाला तुलनेने अतिशय हलका यामुळे अनेक जण आता कॅमेराबरोबरच मोबाइल फोनच्या साहाय्याने छायाचित्रण करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. केवळ सामान्यांनाच नाही तर व्यावसायिक छायाचित्रकारांनाही मोबाइलच्या कॅमेराने भुरळ घातली आहे. एवढेच नव्हे तर वेबसीरिजसाठीसुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मोबाइल फोटोग्राफी अधिक चांगल्या पद्धतीने …

Read More »