Tag Archives: mobile number code

भारतात मोबाईल नंबरच्या आधी +91 का आहे? हा कोड कोणी दिला, तुम्हाला माहित आहे का…

Knowledge News in Marathi : आजकाल मोबाईलचा (Mobile)  सर्वजण वापर करतात. मात्र जेव्हा आपण एखाद्याला कॉल (calling) करतो किंवा कोणीतरी आपल्याला कॉल करतो तेव्हा आपण पाहतो की मोबाइल नंबरच्या (contact number) सुरूवातीला +91 आहे. तुम्ही कधीही विचार केला आहे का की कोणत्याही फोन नंबरच्या (phone number) आधी +91 का लिहिले जाते? कारण हा देश कोड (country code) आहे आणि भारताचा …

Read More »