Tag Archives: Mobile Calling New Rule

मोबाईल कॉलिंगबाबत 1 मेपासून नवा नियम! आगामी कॉल आणि एसएमएसमध्ये मोठे बदल

Mobile Calling New Rule : मोबाईल कॉलिंगबाबत नवीन नियम लागू होणार आहेत. त्यामुळे आता नवे बदल पाहायला मिळतील. ट्राय (TRAI) एक फिल्टर सेट करत आहे. त्यानंतर बनावट कॉल्स आणि एसएमएसला प्रतिबंध लागणार आहे. यामुळे ग्राहकांची अनोळखी कॉल्स आणि अनावश्यक मेसेजपासून सुटका होणार आहे. अनेक दिवसांपासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) काही नियम बदलण्याचा विचार करत आहे. त्याला आता मुहूर्त स्वरुप …

Read More »