Tag Archives: Mobile Blast In Pune

पुणेः मोबाईलच्या स्फोटात दहा वर्षांचा मुलगा जखमी, डोळ्याला गंभीर इजा

हेमंत चापुडे, झी मिडीया शिरूर/पुणेः लहान मुलांच्या हातात मोबाईल देणे महागात पडू शकते. (Mobile Blast In Pune) अनेकदा पालक मुलं जेवत नसली की किंवा मुलांचे लक्ष भरकटवण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल देतात. मात्र हीच सवय मुलांसाठी घातक ठरु शकते. पुण्यात अशीच एक घटना घडली आहे. ज्यामुळं एकच खळबळ माजली आहे. पुण्याच्या शिरुर येथे मोबाईलचा स्फोट झाल्याने दहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी …

Read More »